STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance Tragedy

2  

Kanchan Kamble

Romance Tragedy

अनोळखी

अनोळखी

3 mins
2.8K


तो मला अनोळखी

अन मी ही त्याला अनोळखी

तरीही आयुष्य गुफल सोबत

काही घटकेचे सोबती होतो

पण!

आयुष्य सार अज्ञात व्यक्तित

गुंफत गेल.

ते क्षण क्षण मोठे गोड होते

विसरण्यासाठी किती

सोसाव्यात यातना

घटकेचे वार होते

इमानाने प्रेम करण्याचे

दिवा जळतो दिसतो

आत असते तेल

आणि वर असते वात

बाप असते तेल आणि

माय असते ज्योत

जळत जळत आयुष संपत

सुकून जाते तेल तरी ती

टिम टिमत जळते रहाते पूर्ण

राख होई स्तोवर

त्या सरनात तूप काय नी तेल काय,

रोकेल काय नी पेट्रोल काय

सर्व एकच काम करते जाळण्याच.

प्रणय यातना याहून काय वेगळी.

ज्याला देहच अर्पण केला पण त्याने

इच्छा' मंगळसूत्राची ही इच्छा पूर्ण करू नये

येवढ़ भ्याड आण निरस जीवन.

वावटळीत सापडल्यागत

पायात काटे टोचल्या सारखे,

आकांशा नाही की

डोळ्यात स्वप्न नाही

भटकंती आणि भोग

काय ही पण!

प्रेमाची व्याख्या आहे की.,

मानवी मनाचा भोग

संस्कार आहे प्रश्न तितके उत्तर?

जीवन नाहीच होत निरुत्तर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance