अंधश्रद्धा
अंधश्रद्धा
भास आहे आम्हा श्रद्धेची
जादूटोणा आणि मुक्ततेची
प्रसन्न होईल दैव आहे ऐसे मर्म
करतो त्यांना नवस ऐसे कूकर्म
नजर नको म्हणूनी कोणाची
दारावरती लिंबू आणि मिरची
देवाच्या नावाने करतो आम्ही फराळ
निर्जीव मूर्तीसमोर फोडतो आम्ही नारळ
