ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
386
म्हणतात की भारत माझा महान
नाही कोणीही येथे लहान
उभे आहोत खेड्याची प्रशंसा करत
नक्कीच आहे सुंदर ग्रामीण भारत
शुद्ध येथील हवा
मीच आहे गवाह
शेतीवर आधारलेली संस्कृती
नेहमी दाटवते मनात स्मृती
उभे आहोत खेड्याची प्रशंसा करत
नक्कीच आहे सुंदर ग्रामीण भारत
