प्रवास
प्रवास
1 min
304
सुंदर आणि सुरेख
तो एक दिवस होता।
नविन मैत्रीचा,
एक तो विश्वास होता।।
दर्या खोर्यांचा तो
एक अप्रतिम भास होता।
कधी नद्यांच्या तर कधी
हिरवळ शेतीचा तो आस होता।।
कधी सूर्याचा तो
एक प्रकाश होता।
तर कधी, सांजवेळीचा
तो एक आकाश होता।।
जगून आलेला तो
एक समास होता।
दिव्य असा तो
एक प्रवास होता।।
