STORYMIRROR

Sandip Rathod

Others

3  

Sandip Rathod

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
245

आयुष्याच्या वाटेवरती जगताना

अंधार मात्र भरपूर आहे... 

हजारो नविन चेहर्याचा मागे

मधुर मुकवट्याचा सूर आहे... 


सुख दु:खाच्या प्रकाशाचा

येथे अनित्य धुर आहे... 

रोजच आपली एक नवीन

कहानींचा येथे गुरुर आहे... 

कारण की, 


जीवन एक रंगभूमी आहे

जीवन एक रंगभूमी आहे..... 



Rate this content
Log in