STORYMIRROR

Sandip Rathod

Others

3  

Sandip Rathod

Others

माझा छंद

माझा छंद

1 min
1.3K

छंद माझा वेगळा

खेळ एक सगळा

कधी पेपर वाचन

तर कधी कविता लेखन

कॅरम खेळण्याची आवड

बुद्धीबळाला नाही मिळत सवड

आठवड्यातून एकदा क्रिकेट

एका चेंडूवर जाते विकेट

अभ्यासाची किमया न्यारी

दररोज चा शेड्यूल जाम भारी

पुस्तके वाचन आहे जोरात

चारोळी नि कवितेच्या घरात

असा छंद हा वेगळा

खेळ हा एक सगळा


Rate this content
Log in