श्रमाचे महत्त्व
श्रमाचे महत्त्व
1 min
350
असे ही कष्ट करा सारे
जणू यश मुठीत पधारे
करूनियां श्रम येथे
स्वप्न साकार हो तेथे
येथे संगणकाची दुनिया
सहज एका क्लिक ने मिळतीया
माणसा तु झाला आळशी का रे
असे ही कष्ट करा सारे
जणू यश मुठीत पधारे
जाणुनिया श्रमाचे महत्त्व
होतीया प्राप्त यशाचे श्रेष्ठत्व
