अधूर झाली
अधूर झाली
अधूर झाली तुमच्या वाचुनी मन माझे बेधरले
रायाची नजर माझ्यावरी जीव माझे घाबरले !!
नशा हा इश्काचा चढला लय जोरान,
गोर अंंग मी झाकूून रेेेश्मी साडीन
काटपदर चोळीची मॅचीन, अंगावर दिसते शोभून
अहो, इश्काच्या रानाला मी शिरले
बघाना राया, तुमच्यात वेडी झाले
अधूर झाली तुमच्या वाचुनी मन माझे बेधरले
रायाची नजर माझ्यावरी जीव माझे घाबरले !!
गुलाबी रंगाची दिसायला मी,
झाली तुुझी मनाची राणी
होठावर राया तुझी मी, गाऊ तुुझी मी गाणी
इंंद्र दरबारची नट मी सजले
तुुमच्या हातात हात मी दिले
अधूर झाली तुमच्या वाचुनी मन माझे बेधरले
रायाची नजर माझ्यावरी जीव माझे घाबरले !!
