आयुष्य
आयुष्य
आयुष्य आहे किती आपुले,
न माहित येथे कोणासही
असते येथे सात्विक व्यक्तीस,
व्यक्तीच्या पावित्र्याची ग्वाही. .
साधी राहणी उच्च विचारसरणी
राहोत देश बांधवांसाठीचे बोल.
आपल्या माणसांसाठी झिजणे अखंड. . .
व्यक्ती व्यवहारास असु दे मोल.
