STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational Others

आत्मविश्वास...

आत्मविश्वास...

1 min
295

अशीच एकदा मी वाचत बसलेले न्युज पेपर..

प्रत्येक बातमीवर होती माझी नजर....

अशाच एका बातमीने नजर माझी खेचली...

मी ती बातमी पटकन वाचली...

मुलाखत होती ती एका जिद्दीची...

खरंच कौतुक करण्यासारखी...

गोष्ट होती ती एका मुलीची... आणि तीच्या चिकाटीची...

रेखायटायची ती चित्रे ब्रश घेऊन आपल्या हातात....

दुर्दैवाने तीचे दोन्ही हात गेले अपघातात....

पण ती काही डगमगली नाही..

ब्रश धरला तिने पायाच्या बोटात आणि रेखाटली चित्रे काही....

दुःख न करता केली तिने सुरूवात भारी..

कोणालाही लाजवणारी....

कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत...

तिच्या जगण्यात खरंच जीवन आहे...

तीची कहाणी वाचुन अभिमान वाटला...

तिच्या जिद्द ने खरंच मला प्रेरणा मिळाली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational