Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sailee Rane

Tragedy

5.0  

Sailee Rane

Tragedy

आता नकोत अश्रू

आता नकोत अश्रू

1 min
594


अपयशाने नाही खचली मी

आघातांतही सावरले मी

एकच ठावे मज मनोमनी

आता नकोत अश्रू


भरकटलेल्या या दुनियेतही

स्वतःला सावरलंय मी

पुसून आसवांना पुन्हा एकदा

खंबीर उभी राहिलीय मी


नकोत मला कोणाची दया

नकोत कोणाची खोटी सहानभूती

माझ्या स्वतःच्या बळावर

मी आता सार्थ उभी आहे


आधाराच्या खोट्या पंखांना

मी आता छाटले आहे

आता नकोत पुन्हा अश्रू

म्हणूनच मी हसते आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy