शोधशील मला
शोधशील मला
1 min
442
कधी तरी मला ही शोधशील तू
अशी जाईन हरवून मी,
मग विरहात माझ्या जगशील तू
तरी कधी ना परतून येईन मी
कधी तरी मला ही शोधशील तू
अशी जाईन हरवून मी,
मग विरहात माझ्या जगशील तू
तरी कधी ना परतून येईन मी