STORYMIRROR

Sailee Rane

Others

3  

Sailee Rane

Others

काळजी घे

काळजी घे

1 min
893

काळजी घे स्वतःची तू

कारण तुझ्यात फक्त मी आहे

नको करून घेऊ त्रास स्वतःला

कारण तुझा त्रास हा माझा त्रास आहे


नको विसरुस स्वतःला तू

कारण तसे झाले तर मला विसरशील

तुझ्या हृदयाची फक्त काळजी घे

नाहीतर मला तू गमावून बसशील

कारण त्यात फक्त मी आणि मीच आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन