दरारोज मला
दरारोज मला
1 min
332
दररोज मला तू पाहावे
अन् दररोज मी तुझ्या प्रेमात पडावे
नयनांच्या तारा अशा जुळाव्यात
की मी तुझी अन् तू माझा व्हावे