जबाबदारीचे ओझे
जबाबदारीचे ओझे

1 min

836
तुझ्या जाण्याने पडलंय जबाबदारीचे ओझे
अजूनपर्यंत पेलवत आणलं आहे,
पण खांदे आता नाही राहिले भक्कम
त्यामुळे या ओझ्याने थोडी वाकली आहे