STORYMIRROR

Sailee Rane

Others

4  

Sailee Rane

Others

आठवणी

आठवणी

1 min
435

किती ठिकाणी साठवल्या आहेत आठवणी तुझ्या

त्या प्रत्येक ठिकाणाहून अचानक कधी हलकेच येते लहर

आणि मग मनावरच्या खपल्या अलगद उघडतात माझ्या

आठवणींनी तुझ्या माझ्या दुःखाचा होतो रे कहर


Rate this content
Log in