प्रेमात पडू नका
प्रेमात पडू नका

1 min

334
तोपर्यंत प्रेमात पडू नका जोपर्यंत
तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही.......
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकत नाही......
जोपर्यंत तुम्हाला जबाबदारीची जाणीव होत नाही