STORYMIRROR

Sailee Rane

Others

4  

Sailee Rane

Others

निर्भया सुखावली

निर्भया सुखावली

1 min
450

होय थोडी का होईना

पण सुखावलीय निर्भया

या जालिमांची शिक्षा ऐकून

न्यायदेवतेवर खुश झालीय निर्भया


पण इतक्यावरच नाही थांबायचंय

पुढे कोणाला निर्भया होऊ नाही द्यायचंय

न्यायासाठी वाट बघणार नाही निर्भया

स्वतःच जुलमीना ठेचणार आता निर्भया


साहित्याला गुण द्या
लॉग इन