आरोग्याची गुढी
आरोग्याची गुढी
आहे ते बदलवून टाक सारे...
ही कोरोनासदृश्य परिस्थिती नको बाबा रे..
जागतिक मंदीचे वाहत आहे वारे...
गरीब श्रीमंत लहान मोठे सर्वच घाबरे..
जगण्यासाठी आता भितीने रोजच मरे...
कसे दिवस हे आले,बंद झाली मंदिरे...
बाहेर फिरणारे म्हणे आता आपलेच घर बरे...
हे आहे तसे अजिबात नको रे...
हे ईश्वर,चांगले होऊ दे सारे...
आरोग्याची आता गुढी उभारू दारोदारे
