STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

आनंद (सहाक्षरी)

आनंद (सहाक्षरी)

1 min
248

मिळावा आनंद

मदत करता

दुसऱ्यास साथ

संकटात देता


हाकेला ती साद

क्षणात देताना

असो हात पुढे

अवघड क्षणा


मित्र किंवा शत्रू

पारख ती व्हावी

संकटात अशी

जाणीव करावी


स्मित हास्य गोड

रेषा सुरेख ती

आनंद मग तो

उधाण भरती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational