मनाच्या अंगणी पडतो बकुळीचा ताजा सडा अन पापण्यांच्या काठावर आठवांची भरती मनाच्या अंगणी पडतो बकुळीचा ताजा सडा अन पापण्यांच्या काठावर आठवांची भरती
जेंव्हा मी उदास होतो ... तुझ्या विरहाचे गीत गातो जेंव्हा मी उदास होतो ... तुझ्या विरहाचे गीत गातो
उघड्यावरती तो पक्षी नाही, नाही त्यास श्वास उघड्यावरती तो पक्षी नाही, नाही त्यास श्वास
फी भरून भरून...एज बाद होण्याचा फी भरून भरून...एज बाद होण्याचा
आरक्त रक्तिमा गाली श्वासांची रेशीम गाणी आरक्त रक्तिमा गाली श्वासांची रेशीम गाणी
एक तारखेची गंमत असते माझ्या प्रेमाला भरती येते नयनी माझ्या ती येते पण तिच्या नयनी वेतन येते एक तारखेची गंमत असते माझ्या प्रेमाला भरती येते नयनी माझ्या ती येते पण तिच्या ...