Pallavi Udhoji

Others


3  

Pallavi Udhoji

Others


निःशब्द झाले श्वास

निःशब्द झाले श्वास

1 min 11.8K 1 min 11.8K

शुष्क आकाशाला ढगांचा आभास

मोकाट रानाचे निःशब्द झाले श्वास

भरती ही आतून गेली रिकामा किनारा

उघड्यावरती तो पक्षी नाही, नाही त्यास श्वास


Rate this content
Log in