STORYMIRROR

Nalini Laware

Children

3  

Nalini Laware

Children

#आई

#आई

1 min
149

बालपणीचा

 काळ सुखाचा

चिंता ती नाही.

 दुखणे खुपणे

रडून गाणे

सोबतीला आई.

 डोळे बोलती

ओठ हालती

समजून ती घेई. 

 भांडण तंटा

तक्रारीला मग

वाव कुठे नाही.

हातावरच्या

उबीत घेऊन

गाई अंगाई .

आईच्या त्या

तिजोरीत बाळ

सुरक्षित राही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children