आई
आई
आई थोर तुझे उपकार.
तुझ्या कष्टाचे नाही कधी मोल
कळणार.
अशी कशी तू सोशीक अमुच्यासाठी
होते.
वेळ येता दुर्गाही तू होतेे
रुपे तुझी बदलून आम्हावरती
प्रेेेमाची पाखर देते
माता सलाम करणे तुजला.
हीच असे आता माझी सेवा.
