*पाऊस
*पाऊस
1 min
93
श्रावण यासी हर्ष मानसी होत असे
रिमझिम पाऊस बरसत बरसत
आकाश निळे दिसत असे
पशु पक्षी ही आनंदाने बोलत असे
तरुवरही आनदाने डोलत असे
इंद्रधनुची आकाशी रंगाची ही छटा दिसे
ऊन सावलीचा खेळ दिसत असे
फुले फळेही आनंद सर्वा् देत असे
बळीराजा ही बैलासंगे शेतायद्धजात असे
मुरली धराची आरास जन्मी होत असे
सृष्टी सारी पा ऊस येता आनंदी होत असे.
पाऊस येवुन सगळ्या ना आनंद देत असे
