अश्रु
अश्रु
अश्रु सांगून गेले 2020चे दु:ख
विश्वासाने सांगितले जोडीदार आहे मस्त
संवादाने माणुस मिळाला ज्ञानी
वेळेने सांगितले नको करु पोटासाठी फक्त
विचार कर सर्वाचा संस्कार
देण्याचा पुढचं वर्ष आपलं आहे
कर उपयोग ज्ञान देण्याचा घेण्याचा
संस्कार ज़पण्याचा
कर विचार आज दिवस आहे तुझा
उद्या माझा म्हणता येणार नाही
आयुष्य थोडं आहे सक्रिय हो
