प्रेम
प्रेम
तुझ्या प्रेमात मी पडलो
जातांना तुझी पावलं अडखळली
तू वळतांना मागे आली
मधे हसुन परतली......
फुललेल्या गुलाबाप्रमाणे प्रेम झालं आपलं
वाटलं खुप बोलाव
तुला पाहुनी भरुुन आलं
मग वाटल कागदावर लिहाव
प्रेमात मी पडलो.जातांना तुझी पावलं अडखळली
तू वळतांना मागे आली
मधे हसुन परतली......
फुललेल्या गुलाबाप्रमाणे प्रेम झालं आपलं
वाटलं खुप बोलाव
तुला पाहुनी भरुुन आलं
मग वाटल कागदावर लिहाव ......
प्रेम आहे कळत का पहाव
तुझ्यासाठी वेडा झालो
तुझ्या मनात पाहील
पण संस्काराने अडवले...
तू चाललीस
वचन तरी देशील का?
नाही येत जीवनात
स्वपनात तरी येशील का?
सखे तू लग्नात अडकली
चार फुले पडली डोक्यावर
फरक फक्त एवढाच पडला,
मी स्मशानात तु लग्नात...
वरात जातांना बघशील का?
माझ्या चितेकडे बघशील का?
दृष्टि माझ्यावर पडेल का?
पुढच्या जन्मी तरी माझी होशील का?

