STORYMIRROR

Vishakha Tatwadi

Tragedy

3  

Vishakha Tatwadi

Tragedy

स्त्री

स्त्री

1 min
188

मुलीची झाली बायको

बायकोची झाली ‌‌‌‌आई

आधी अंकुरीत होवुन आली

काही बलात्कारी नराधमांनी धिंड काढले बाई

जगात नसे का मान तुजसी आज

पोटातच मारती मजला म्हणे दिवा हवा वंशाला

विचार करावा पुढील पिढ़ी येईल का जन्माला

पत्नी माता बहिण जाणून रुपे

पूज्य स्थान देवू त्यांना

असे सात जन्म ती सोबती आनंद देण्या तुम्हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy