सोह ळा आनंदाचा
सोह ळा आनंदाचा
1 min
277
झाली एकसष्ठी भौम शांति ७५ वर्षी झाली
८१ शी आली वयाची सहस्त्रचंद्र दर्शनाची
सोहळा असे आज सहस्त्रचंद्र दर्शनाचा
ब्राह्मण घोशात आशिर्वाद देत असे तुम्हा
धैर्य सुख शांती मिळण्या घातला अहे घाट परिवाराने
मुलगा सून नाती सगळे असती सामील या सोहळ्यामध्ये
लाभावे भाग्य सहस्त्रचंद्र दर्शनाचे सहस्त्र पौर्णिमेचे
उजळे जीवन सुख शांतीने आपुले
निरंतर सुख आयुष्य लाभावे आपणा
हीच प्रार्थना असे आम्हा परिवाराची आपणा
