*विरह *
*विरह *
आज मन खरच खूप बेचैन होत
विरहाने म्हणत होतं एकटीच रहा तू.
गालावर सारखे अश्ररुु ओघळत होते.
लपविण्याचा प्रयत्न करूनही येत होते.
चेहर्यावर लटक हसु मी आणत होते.
आज मन खरच खुपचं बेचैन होते.
विरहाने म्हणत होतं एकटीच रहा तू..
लपविण्याचा प्रयत्न करुनही येत होते.....
चेहर्यावर लटक हसु आणत होते.
मन साथ देत नव्हत.
माझ्या शरीरावरील डागाला
मिश्कीलपणे हसणारे आठवत होते.
चारचौघात डोळ्यांने खुणा करणारे दिसत होते.....
रडू आवरुन मी हसण्याचे नाटक करत होते.
आज मुख्यतः अश्रु गाळण्यास हवा होता एकटेपणा.
कोणासही ना दिसतात विरहाच्या
आठवणीत चिंब होवून भिजायचे होते मला..
