STORYMIRROR

shivani Solanke

Inspirational Others Children

4  

shivani Solanke

Inspirational Others Children

आई तुझ्याविना

आई तुझ्याविना

1 min
430

आई तुझ्या विना

 करमत नाही,


तू गेली सोडून पिलाला गं

 तुझ्या विना तळपते पाखरु

 तुझं लेकरू,


शोधू तुला कुठे

दिसेना कुठे तू मायेचा सागर आटला ग आई

 मायेच्या स्वर्गात तू दिसत नाही,


आई तुझ्या विना करमत नाही

जगणं तुझ्या विना शिकलीस नाही


का गेली उडून घरट्याला सोडून

का गेली सोडून पाखराला ग


वैरी झाले जग पाखरांच आई

दारोदारी भटकते अनाथ लेकरू

शोधून शोधून थकलं

पिल्लू तुझं आई

 घर सोडून का गेली गं आई ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational