STORYMIRROR

shivani Solanke

Others

3  

shivani Solanke

Others

काय चूक माझी ?

काय चूक माझी ?

1 min
12

चुक काय माझी मला कळत नाही 
मुलगी होणं पाप तर नाही 

खेळायच्या वयात मी सांभाळते मुल,
अभ्यासाच्या जागी मी पेटवतेचे 

कळत नाही मला समाजाचे
 रूल 
का नशीब माझ्या चुल आणि मुल 

स्वप्नांची अशा माझ्या मनात होती ,
पण त्यांना तोडण्यासाठी अखी समाज मंडळी उभी होती
माझ्यासाठी फक्त मीच होती 
मला तर कसली समज पण नव्हती 
मी तर हा खेळ समजत होती 
आपल्यावर विश्वास ठेवन हीच माझी  चूक होती 
 काय चूक माझी 
मला कळत नाही, 
मुलगी असणं म्हणजे ओझं नाही 

याकू समाजात पाई तु लेक हरवली आहे.



      ---Shivani Solanke 



साहित्याला गुण द्या
लॉग इन