अश्रू
अश्रू
अश्रू नी तळे बनवले
जिवनाचे धडे शिकवले
पायी खळे रुजवले
अश्रू नी तळे बनवले,
वेगळे जिवन झाले
सगळे पोरके झाले
अश्रू चे पुर आले
सगळ उध्वस्त झाले
पण जिवनाला नवीन मार्ग मिळाले,
अश्रू नी घर केले
जगभर कष्ट केले
तरी
अश्रू नी सर्व नष्ट केले
अश्रू सोबती झाले
दुःखाचे डोंगर आता माझे घर झाले
आयुष्यभराचे सोबती झाले
