प्रेम
प्रेम
तु मला का हवा हवासा आहे
जेव्हा की माहिती मला की कोणाचा तरी आहे
स्वप्नात देखील तुच येतो
पण माझ्या मनात देखील तुच राहतो
माझे मन देखील तुलाच पाहते
तुझ्या प्रेमात सतत वाहते
मला माहित नाही का तु मनात राहतो
तुला विसरायला मी नेहमी पाहतो
पण तुला पाहुनी मन प्रसन्न राहते
कधी कधी मला तुझ्याविना अपुरे वाटते
पण तुला पाहुन मन आनंदाने राहते
तुला बघण्यासाठी डोळे आतुरतेने वाट पाहते
आठवणी तुझ्या ह्रदयात राहते
तुझ्याशिवाय जगताना मन दुःखी राहते
