कधीतरी कळेल तुला
कधीतरी कळेल तुला
कधी तरी तुला
देवानी माझं
मन वाचण्याची संधी द्यावी,
माझ्या मनात
काय सुरू आहे
हे वाचण्याची
परवानगी द्यावी,
म्हणजे कळेल तुला
किती दुखवलंस तु
मला,
कधीतरी विचार कर
माझ्या मनाचा का
तुझ्यासाठी रडते
का तडफडते,
अश्रू आहे डोळ्यात आज
कधीतरी कळेल
राजा माझ्या मनातला राज

