STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

3  

श्रुती दिवाडकर

Romance

गोडी तुझ्या या प्रीतीची

गोडी तुझ्या या प्रीतीची

1 min
313

गोडी तुझ्या या प्रितीची 

मन बहरून टाकते 

तुझ्या माझ्या स्मृतीने 

मन चिंबून टाकते 


गोडी तुझ्या या प्रितीची 

तुझ्या स्पर्शाने खुलाते 

तुझ्या आठवणीनी ती 

उरी कामना फुलते 


गोडी तुझ्या या प्रितीची 

प्रेमरंगा ती बुडाली 

मंद गंधात न्हाऊन 

मनी हृदयी जपली 


गोडी तुझ्या या प्रितीची 

आलं गालावर हसू 

मन विचार करते 

नको मला तू विसरू 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance