STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Children Stories

3  

श्रुती दिवाडकर

Children Stories

भातुकली

भातुकली

1 min
177

नटली सजली माझी परी

अन् रमली ती मांडण्या भातुकली 

अशीच रमो ती मोठेपणी 

तिच्या खऱ्याखुऱ्या संसारी 

......................

कन्यादानाच्या वेळी तिच्या

मनोमनी मी रडत होतो 

भातुकलीच्या खेळात तिच्या 

तेव्हा मात्र मी रमत होतो 

....................

उगीच मोठी झाले वाटते 

जीवन खरे कठिण जगणे 

भातुकलीच्या खेळामध्ये 

म्हणून पुन्हा रमावेसे वाटते 


Rate this content
Log in