STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Inspirational

3  

श्रुती दिवाडकर

Inspirational

माझी लेक सावित्रीच

माझी लेक सावित्रीच

1 min
275

माझी लेक

सांजवेळी 

मग्न होते 

अभ्यासात 


शिक्षणाची 

कास मनी 

मीच तिच्या 

रुजवली 


मुखी तेज 

मनी जिद्द 

रमली ती 

अभ्यासात  


प्रकाशाचा 

ज्ञानदिप 

उजळेल 

घरोघरी 


अभिमान 

मला आहे 

सावित्रीच 

माझी लेक 


प्रकाशेल 

दोन्ही घर 

सासर नि 

माहेर ती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational