STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

3  

श्रुती दिवाडकर

Romance

मिठी विश्वासाची

मिठी विश्वासाची

1 min
206

तू बोलावे

मी ऐकावे 

मिठीत तुझ्या

मज गुंफवावे 

आभास नको तो

प्रत्यक्षाशी व्हावे 

तुझ्या मिठीत मी

स्वप्नरंगी बुडावे 

स्पर्श तुझा होता 

हसू गालावर यावे 

तुझ्या कवेत मी 

स्वतः रमून जावे 

अशी विश्वासू मिठी ती 

असावी सख्या रे

न कधी सोडण्याची

शपथ तुला रे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance