तुझ्या मिठीचा आभास
तुझ्या मिठीचा आभास
पाहताच क्षणी तुला
प्रिती मनात फुलते
स्मित हास्याने रे तुझ्या
मन बहरून जाते
स्पर्शाची तुझ्या चाहूल
त्या क्षणी उफाळते
तुझ्या मिठीचा आभास
माझ्या मनी भासवते
पाहताच क्षणी तुला
प्रिती मनात फुलते
स्मित हास्याने रे तुझ्या
मन बहरून जाते
स्पर्शाची तुझ्या चाहूल
त्या क्षणी उफाळते
तुझ्या मिठीचा आभास
माझ्या मनी भासवते