STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

3  

श्रुती दिवाडकर

Romance

वचन

वचन

1 min
260

नातं तुज नि माझं 

राहो सदा ते जन्मांतरच 

साथ सख्या राहो तुझी 

मजला वचन दे त्याचं 


ध्यानी मनी तुला पुजिते 

तुझ्या आठवणीत मी रमते 

वचन घेऊन सख्या तुझे 

आपल्या नात्यात तुला गुंफते 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance