STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

3  

श्रुती दिवाडकर

Romance

मिठीतले वचन

मिठीतले वचन

1 min
225

कवेत मजला तू घेता 

लाजून चूर मी होते 

अन् तुझ्या मिठीमध्ये 

प्रीत मनी फुलते 


रविकिरणांच्या साक्षीने 

वचन दे तू मला 

सात जन्मांची साथ देउनी 

नको विसरू तू मला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance