कथा जिवनाची
कथा जिवनाची
कथा आहे जीवनाची
आयुष्याच्या रंगमचाची
कुठे जिंकूते तर कुठे हरते
प्रत्येक वेळी जग थोडी ना सांभाळते
नवीन रीतीने हे जग चालते
पाश्चिमात्य संस्कृती आपल्यात नांदते
हे जग आहे गोल
इथं पैशाचा घोळ
इच्छा आहे काहीतरी बनण्याची
जिवनातले नवे युद्ध लढण्याची
स्वप्न पूर्ण करण्याची
पुढल्या जीवन निवडायची
नवनिर्माण करण्याची
आयुष्य घडवण्याची
आयुष्याच्या वळणाची
नवीन गोष्टी करण्याची
संधी मनसोक्त जगण्याची
आकाशात झेप घेण्याची
आयुष्यामध्ये काहीतरी बनण्याची |
