निशब्द
निशब्द
आजचा अनुभव
जरा वेगळा होता..
मी इथे आणि
तो तिथे उभा होता..
दोघांच्या मधात
एक रेल्वे ट्रॅक होता..
मी त्याला नी तो
मला बघत होतो..
मनात धुंद वारा सुटत होता
कारण खूप दिवसांनी तो मला दिसला होता..
विसरलेली क्षण आठवत होते...
नेहमीप्रमाणे तो हसत उभा होता
माझ्याकडे शांतपणे बघत होता...
वाटलं होतं कधीकाळी विसरून जाईल त्याला,
पण त्याला बघताच अश्रूच्या धारा सुरू झाले होत्या.....
त्याचा हसरा चेहरा उदास झाला
मी निघतच तो माझ्या मागे आला...
मला वाटलं गेलेले क्षण माघे आला
पण काही न बोलता
मला पाहून निशब्द झाला........
Shivani Sanjay Solanke 😊❤️
