प्रेम माझं
प्रेम माझं
हरवली तुझ्या प्रेमात
विसरून जात-पात
मग्न होऊन तुझ्यात
हरवली तुझ्या प्रेमात
हवा तू सोबत मला
माझं प्रेम कळेल का तुला
जिथे नसेल जात धर्म
फक्त असे प्रेमाचे कर्म
वेडी झाली तुझ्या प्रेमात
जाऊ नको सोडून मला या जगात
तू जाशील सोडून नात्यासाठी
पण मी सर्व सोडलं तुझ्यासाठी
लिहील नाव मनावर तुझं
तोडुन सर्व बंधन मी
फक्त एका नात्यांसाठी
म्हणून धडक तू फक्त माझ्यासाठी
Shivani Sanjay Solanke

