GS
GS
एक वेगळी साखळी आहे तुझ्या नी माझ्या मधात
जोडुन ठेवते तुला नी मला
कधी तू मला समजून घेत नाही कधी मी तुला समजून घेते
तरीही माझं प्रेम तुझ्यावरच कधीच कमी होत नाही
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोण नाही
तरी तू म्हणतेस मला फिलीगंस
Shivani Sanjay Solanke 😊

