STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance

3  

Trupti Thorat- Kalse

Romance

स्वप्न बहरून यावे...

स्वप्न बहरून यावे...

1 min
197

स्वप्न बहरून यावे...

अन् तू मला सावरून घ्यावे


दोघांनी एकमेकांनचे 

ऊबदार पांघरूण व्हावे.


श्रावण सरींविनाच मी

तुझ्या प्रेमात ओलीचिंब भिजावे


शहरता अंग-अंग माझे

खेचूनी तू मला कवेत घ्यावे


देहभान विसरून आपण 

मग एकरूप व्हावे


तू अन् मी पाहिलेले 

हे स्वप्न बहरून यावे


श्वास हे एकमेकांत

गुरफटून जावे


अन् तू मला, मी तुला 

सावरून घ्यावे...

पांघरूण घ्यावे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance