STORYMIRROR

Smita Phadatare

Romance

3  

Smita Phadatare

Romance

सांग तू मला..

सांग तू मला..

1 min
230

सांग तु मला, माझी प्रीत तुला का कळेना

सांग तुझ्या मला, माझी प्रीत तुला का समजेना

सांग तू मला, माझा कायम साथी असशील ना

सांग तू मला, तुझ्या नजरेत मला कधी हरवणार नाहीस ना

सांग तु मला, तुझ्या पावलासोबत मलाही नेशील ना

सांग तू मला, दुःखाच्या पावलामध्ये सुखाची पावले देशील ना

सांग तू मला, मी तुझ्यासोबत कायम असताना मला कधी दूर लोटणार नाहीस ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance