STORYMIRROR

Smita Phadatare

Romance Action

3  

Smita Phadatare

Romance Action

हा काय माझा गुन्हा

हा काय माझा गुन्हा

1 min
566

तुझ्यात गुंतलो, विरलो, हरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या प्रेमात पडलो, विरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या बोलण्यात हरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या वागण्यात गुंतलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या रुसण्यात हरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या हसण्यात गुंतलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या शब्दात हरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या स्वप्नात गुंतलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या मनात हरलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या विरहात गुंतलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्या रुपात गुंतलो मी.. हा काय माझा गुन्हा

तुझ्यात गुंतलो, विरलो, हरलो मी.. हा काय माझा गुन्हा 😅😅


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance