STORYMIRROR

Smita Phadatare

Others

3  

Smita Phadatare

Others

साथ..

साथ..

1 min
256

आयुष्यातला प्रत्येक सुखाला दुःखाची साथ हवी असते     

आनंदाला आश्रूची साथ हवी असते

स्मितहास्यला संघर्ष हवा असतो

शब्दांना भाषेची साथ हवी असते

त्यागाला मान-अपमान हवा असतो

श्रद्धेला भक्तीची साथ हवी असते

प्रेमाला आपलेपणाची पारदर्शकतेची साथ हवी असते

कष्टाला नशिबाची साथ हवी असते आणि

आयुष्यातला प्रत्येक नात्याला फक्त विश्वासाची साथ हवी असते


Rate this content
Log in